Thursday, May 31, 2012

मोगरा फुललाचे पुन:प्रकाशन

प्रतिक्रिया: 
नमस्कार,

मोगरा फुलला पुन्हा आपल्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. वेबसाईटचा नवीन पत्ता आहे - http://mogaraaphulalaa.blogspot.com.

सध्या येथे पूर्वीच्याच पाच कथा पुन:प्रकशित केलेल्या असल्या तरी येत्या काही दिवसांत एक नवीन दीर्घकथा (अर्थातच क्रमश:) प्रकाशित होणार आहे.

मोगरा फुललावरील नोंदी मिळविण्यासाठी पुढीलपैकी कोणताही पर्याय निवडता येईल. शीर्षकासमोरील लिंकवर क्लिक करा:

१. ब्लॉग फॉलो करा
२. गुगल प्लस
३. ट्विटर
४. ऑर्कुट
५. फेसबुक
६. RSS फीड
७. ओळखचिन्ह

आपल्या सहकार्याबद्दल मन:पूर्वक आभारी आहोत. आपल्या अभिप्रायांची प्रतिक्षा आहेच.

धन्यवाद.
कांचन कराई

No comments:

Post a Comment