Thursday, October 20, 2011

मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११

प्रतिक्रिया: 
आपल्या सर्वांच्या सदिच्छांनी साकारलेला व विविधरंगी साहित्याने नटलेला, सजलेला असा मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११ प्रकाशित झाला आहे. अंकाची लिंक आहे - http://mfda2011.blogspot.com/

काही अपरिहार्य कारणांमुळे संपादक श्री. उल्हास भिडे आपणाशी पत्रव्यवहार करू शकले नाहीत, याबद्दल दिलगीर आहोत.

धन्यवाद.
--
सस्नेह,
कांचन कराई
उप-संपादक
मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११


*****

No comments:

Post a Comment