Saturday, October 15, 2011

प्रकाशित होतोय ई-दीपावली अंक २०११

प्रतिक्रिया: 
नमस्कार मित्रमैत्रीणींनो,

ज्या दिवाळी अंकाची आपण उत्कटतेने वाट पहात आहात, तो मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११ दि. २० ऑक्टोबर २०११ या दिवशी सकाळी ठीक ११:५० वाजता प्रकशित करण्यात येणार आहे. अनेक प्रतिभावंत ब्लॉगर्स व लेखकांच्या सहकार्याने आणि सहभागाने आकाराला आलेल्या या ई-दिवाळी अंकाला आपल्यासारख्या रसिक वाचकांचेही आशिर्वाद व प्रेम लाभेल यात शंकाच नाही. अंकाची लिंक या ब्लॉगसोबतच गुगल बझ्झ, गुगल प्लस, फेसबुकवरील मोगरा फुललाचे पान, ट्विटर इ. ठिकाणी जाहीर केली जाणार. आता प्रतिक्षा फक्त ५ दिवसांची.

धन्यवाद.

आपली स्नेहांकित,
कांचन कराई
उप-संपादक
मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११

*****

No comments:

Post a Comment