Wednesday, April 13, 2011

क्या पाया इन्सां होके?

प्रतिक्रिया: 

सौजन्य: danishkhan52

हे गाणं मी जेव्हा जेव्हा ऐकते, तेव्हा मनात एकच विचार येतो. कोणत्याही देशाचे राज्यकर्ते जेव्हा युद्धाची घोषणा करतात, तेव्हा त्या देशातील नागरिकांना सुद्धा दुसर्‍या देशासोबत युद्धच हवं असतं का?

आपल्याला एक माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य आहे?