Monday, February 14, 2011

Happy Valentine's Day!

प्रतिक्रिया: 
वारंवार पेटणार्‍या दहशतीच्या आगीत होरपळलेल्या जीवांचं स्मरण करून या व्हॅलेंटाईन्स डेपासून एकमेकांसोबत प्रेम आणि फक्त प्रेमच वाटून घेण्याचा निश्‍चय करू या!