Thursday, October 28, 2010

प्रकाशित होतोय ई-दीपावली अंक

प्रतिक्रिया: 

नमस्कार मित्रमैत्रीणींनो,

आपल्या सर्वांच्या सहभागाने, सहकार्याने आणि प्रेमाने आकारास आलेला ’मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०’ प्रकाशित होतो आहे १ नोव्हेंबर २०१० या दिवशी. सकाळी जेव्हा आपण आवडते ब्लॉग्स वाचायला सुरूवात कराल, तेव्हा हा अंकही आपल्या वाचनासाठी उपलब्ध झालेला असेल. अंकाची लिंक याच ब्लॉगवर जाहीर केली जाईल. आता प्रतिक्षा फक्त ३ दिवसांची.

धन्यवाद.

आपली स्नेहांकित,
कांचन कराई
संपादक
मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०