Thursday, May 13, 2010

मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, मुंबई - सहभागी ब्लॉगर्सची यादी

प्रतिक्रिया: 
मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळाव्यात सहभागी झालेल्या सर्व ब्लॉगर्सच्या नावांची विचारणा ब-याच जणांनी केली होती. त्या सर्वांसाठी सहभागी ब्लॉगर्सचे नाव, ब्लॉगचे नाव व ब्लॉगची लिंक या यादीमधे समाविष्ट करत आहे.

या यादीमधे वाचकांच्या नावाचा समावेश केलेला नाही. स्पॅम ईमेल्सचा त्रास या पोस्टकरवी होऊ नये म्हणून मुद्दामच कोणत्याही ब्लॉगरच्या ईमेलचा यात अंतर्भाव नाही. ब्लॉगरचे ईमेल हवे असल्यास आपण त्या विशिष्ट ब्लॉगरच्या ब्लॉगपोस्ट प्रतिक्रियेत तसे कळवावे धन्यवाद.

ब्लॉगर्सची यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे टिचकी द्या.

एकूण डाऊनलोड्स: