Wednesday, March 31, 2010

मुंबई येथील ब्लॉगर मेळाव्यास उपस्थित राहू इच्छिणार्‍यांसाठी निवेदन

प्रतिक्रिया: 
मुंबई येथे आयोजित होणार्‍या ब्लॉगर्स स्नेह मेळाव्यास उपस्थित राहू इच्छिणार्‍यांनी कृपया http://mogaraafulalaa.blogspot.com/2010/03/blog-post_29.html या दुव्यावर जाऊन किंवा खालच्या पोस्टवर जाऊन ऑनलाईन फॉर्ममधे आपली नाव नोंदणी करावी. ज्यांनी आधीच नोंदणी केलेली आहे, त्यांनी पुन्हा आपले नाव नोंदवण्याची आवश्यकता नाही.

भ्रमणध्वनी क्रमांकाचा पर्याय सोडून इतर पाचही पर्याय अनिवार्य आहेत. आधीच्या फॉर्ममधे बर्‍याच जणांना आपली नाव नोंदणी करता आली नव्हती म्हणून हा बदल करण्यात आला आहे. आपल्याला झालेल्या गैरसोयीसाठी दिलगीर आहे.

धन्यवाद.

5 comments:

 1. कांचन, तो फॉर्म आता पोस्टमधेच जोडला आहे हे मस्त केलंस. गुगल डॉक्स पेक्षा हे खुपच सोपं आहे. पुन्हा एकदा मेळाव्याला शुभेच्छा !!

  ReplyDelete
 2. धन्यवाद हेरंब! ही फॉर्मची आयडीया नेटभेटवाल्या सलीलजींची.

  ReplyDelete
 3. Congratulations and all the best for the event.

  ReplyDelete
 4. All the very best for the event. Hope you enjoi it. Also, have added your site to our Sangraha - www.marathiss.com

  ReplyDelete
 5. अनि,
  धन्यवाद. आपली उपस्थिती आनंद देईल. येण्याचा प्रयत्न करा

  ओजस,
  धन्यवाद. हा मेळावा सर्वांसाठी आहे. आपण आलात तर आनंद होईल. ह्या ब्लॉगची लिंक आपल्या साईटवर कुठे पहाता येईल? काल पहाण्याचा प्रयत्न केला पण दिसली नाही.

  ReplyDelete