Wednesday, March 3, 2010

शिवजयंतीच्या शुभेच्छा!

प्रतिक्रिया: 

10 comments:

 1. शुभेच्छापत्र खुपंच सुरेख आहे....

  ReplyDelete
 2. शिवजयंतीच्या शुभेच्छा...

  ReplyDelete
 3. धन्यवाद आनंद. तुलाही शुभेच्छा! मी स्वत: कुणाच्याही मदतीशिवाय बनविलेलं हे पहिलं शुभेच्छापत्र आहे.

  देवेंद्र, तुम्हालाही शिवजयंतीच्या शुभेच्छा!

  ReplyDelete
 4. निश्चयाचा महामेरू
  बहुत जनांसी आधारू
  अखंड स्थितीचा निर्धारु
  श्रीमंत योगी...
  यशवंत,कीर्तिवंत,
  सामर्थ्यवंत,वरदवंत
  पुण्यवंत,नीतिवंत
  'जाणता राजा '
  महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८० व्या जयंतीनिमित्त लक्ष लक्ष भगव्या शुभेच्छा !
  जीवनमूल्य

  ReplyDelete
 5. धन्यवाद विक्रम. आपल्यालाही लक्ष लक्ष भगव्या शुभेच्छा!

  ReplyDelete
 6. कांचन, खूप सुरेख बनवलं आहेस शुभेच्छापत्र.
  महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या शिवरायांना माझाही मानाचा मुजरा.

  ReplyDelete
 7. धन्यवाद क्रांती. जितकी गावी तितकी कमीच अशी शिवरायांची थोरवी आहे.

  ReplyDelete
 8. फारच छान शुभेच्छा पत्र आहे
  महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८० व्या जयंतीनिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा !

  ReplyDelete
 9. राजे पुन्हा जन्माला या !!
  राजे पुन्हा जन्माला या !!
  महाराष्ट्र घडवाया ,जनतेला न्याय द्याया
  महाराष्ट्र घडवाया ,जनतेला न्याय द्याया
  राजे पुन्हा जन्माला या !!

  धन्यधन्य जिजाऊ माता धन्य शहाजी महाराज
  धन्यधन्य दादोजी कोंडदेव धन्य झाले ते मावळे
  देऊन जयघोष हर हर महादेव मने अनेकांची जिंकिली
  आई भवानीची कृपा तुम्हावर तलवार तुम्हासी दिधली
  दिन-दुबळ्याची रक्षा कराया ,मावळे पुन्हा घडवाया
  राजे पुन्हा जन्माला या !! राजे पुन्हा जन्माला या !!

  हिन्दवी स्वराज्य स्थापन करून भगवा तुम्ही फडकवला
  जयजय जयजय जय भवानी जयजय जयजय जय शिवाजी
  हिन्दवी स्वराज्य स्थापन करून भगवा तुम्ही फडकवला
  मुजरा मानाचा तुम्हाला राजे मुजरा मानाचा तुम्हाला
  प्रेरणा तुमची आम्हाला राजे आशीर्वाद एक द्याया
  राजे पुन्हा जन्माला या !!राजे पुन्हा जन्माला या !!

  तव धैर्याचा हा अंश द्याया,तव शौर्याचा हा अंश द्याया
  तव तेजाचा किरण द्याया,आयुष्यातील क्षण एक द्याया
  राजे पुन्हा जन्माला या!!!

  शिवजयंती निमित्त शुभेच्छा.

  ReplyDelete
 10. धन्यवाद दिपक, आपल्यालाही अनेक शुभेच्छा!
  केदार, सुंदर गीत पाठवलंस. राजांनी खरंच पुन्हा जन्म घ्यावा.

  ReplyDelete