Sunday, February 14, 2010

व्हॅलेंटाईन दिनाच्या शुभेच्छा!

प्रतिक्रिया: 


14 comments:

 1. बॉम्बस्फोटामुळे दुखावलेल्या मनाला किंचितसा दिलासा देवून गेली हा ...thanks

  ReplyDelete
 2. माझ्या शुभेच्छा (सगळ्याच प्रेमळ दिवसांसाठी)

  ReplyDelete
 3. प्रेम म्हणजे असत आभाळ
  क्षितीज खुणावणार जाळं
  अडकूनही सुखावणार ..
  असते मजेशीर रेशमी जाळं

  प्रेम म्हणजे गुलाब काटे..
  प्रेम तरीही हवेसेच वाटे..
  भावनेस हा व्यवहार कशाला..
  कशाला बघावे फायदे नि तोटे..

  ReplyDelete
 4. RK,
  जगात सर्वत्र घडणा-या बॉम्बस्फोटांवर, वादांवर हा एकच अक्सिर उपाय आहे. प्रेम!

  सुहास,
  येणारा प्रत्येक दिवस प्रेम घेऊनच येऊ लागला तर सगळे दिवस प्रेमळच! नाही का? :-)

  अखिल,
  प्रेमात फायदा तोटा बघितला की त्याचा व्यवहार होतो. कविता उत्तम आहे. आवडली.

  ReplyDelete
 5. प्रेमदिनाच्या शुभेच्छा! (३ दिवस नेटोपास असल्यामुळे उशिर झाला :) )

  ReplyDelete
 6. तरी म्हटलं दिसला कसा नाहीस ऑनलाईन. तुलाही प्रेमदिनाच्या शुभेच्छा!

  ReplyDelete
 7. प्रेमदिनाच्या शुभेच्छा!!!( Be lated) :)

  ReplyDelete
 8. शुभेच्छा महत्त्वाच्या. धन्यवाद. आपल्यालाही प्रेमदिनाच्या शुभेच्छा!

  ReplyDelete
 9. माझं पण जगावेगळं प्रेम ;-)http://dimag-kharab.blogspot.com/2010/02/blog-post.html

  ReplyDelete
 10. :-( कसे मित्र आहेत. माझ्या ब्लॉगवर येऊन, येऊन खादाडीच्या पोस्टच्या लिंक देतात. निषेध आहे लेकहो तुमचा.

  ReplyDelete
 11. Sahiye......
  Mastach aahe kavita sudha aani tumacha blog sudha.....
  Pahilyandach aaley hya blog war..kharech chhaaan aahe khoop.
  Aani ho Tumacha Aawaj pan bhaarri aahe ekdam ( lahan muli pramaane sagalya goshti aikalya mi, maahit nasalya sarakhya :D )

  ReplyDelete
 12. या ब्लॉगवर स्वागत आहे, मैथिली. तुमची प्रतिक्रिया खूप उत्साहपूर्ण आहे. माझा आवाज बहुधा तुम्ही ईस्निप्सवर ऐकला असावा. भेट देत रहा. वाचत रहा. आपल्या ब्लॉगचे नाव Maithili Thinks..... असे आहे, हे आत्ताच समजले.

  ReplyDelete