Sunday, February 28, 2010

होळीच्या व रंगपंचमीच्या शुभेच्छा!

प्रतिक्रिया: 
 


सर्व विघातक शक्ती आज होळीच्या पवित्र अग्नीमधे भस्मसात होवोत आणि उद्यापासून जगभरात विधायक रंगांची उधळण होवो, ही सदिच्छा!

9 comments:

 1. होळीच्या व धुलिवंदनाच्या शुभेच्छा! चित्र एकदम झकास लावलंय पोस्टमध्ये.. ग्राफिक्स पण जब्बरच आहेत..

  - विशल्या!

  ReplyDelete
 2. तुम्हालाही, होळीच्या शुभेच्छा...

  ReplyDelete
 3. होळी रे होळी पुरणाची पोळी... शुभेच्छा :D

  ReplyDelete
 4. होळी आणि धुळवडीच्या रंगेबिरंगी शुभेच्छा!

  ReplyDelete
 5. होळीच्या शुभेच्छा.

  ReplyDelete
 6. सर्वांना रंगपंचमीच्या शुभेच्छा !!

  ReplyDelete
 7. विशाल, विक्रम, सौरभ, आनंद, सिद्धार्थ, केदार,
  तुम्ही सर्वांनीही होळी व रंगपंचमी आनंदात साजरी केली असणार याची मला खात्री आहे.

  ReplyDelete
 8. होळीच्या शुभेच्छा

  ReplyDelete
 9. धन्यवाद महेश.

  ReplyDelete