Saturday, February 27, 2010

मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!

प्रतिक्रिया: 

10 comments:

 1. तुम्हालाही मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा....

  ReplyDelete
 2. फार सुंदर चित्र आहे. मी पण बिलकुल असेच चित्र शोधत होतो. मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा. माझ्या ब्लॉगवर लावायला घेऊ का हे चित्र???

  ReplyDelete
 3. मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

  ReplyDelete
 4. जागतिक मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

  ReplyDelete
 5. धन्यवाद देवेंद्र.
  अवश्य सौरभ. हे चित्र आपण जरूर वापरू शकता. धन्यवाद.
  धन्यवाद मनमौजी.
  धन्यवाद आनंद.
  (उत्तर घाईघाईत देतेय त्यामुळे धन्यवाद व्यतिरिक्त जास्त काही लिहू शकले नाही. क्षमस्व!)

  ReplyDelete
 6. ह्या चित्रासाठी धन्यवाद :)

  ReplyDelete
 7. आपल्याला हे चित्रं आवडलं यात मला प्रशंसेची पावती मिळाली. धन्यवाद.

  ReplyDelete
 8. मराठी भाषा दिनाच्या सर्व मराठी बंधु-भगिनींना, मित्र-मैत्रीणींना आणि आप्तेष्टांना हार्दिक शुभेच्छा !!

  ReplyDelete
 9. सुंदर ब्लोग आहे,वाचनीय ,व योग्य श्बदात आपण मांडला आहे. कुलकर्णी काका

  ReplyDelete
 10. धन्यवाद कुलकर्णी काका. ब्लॉगला भेट देत रहा. काही बदल व नवीन लेखन विषय सुचवायचे असल्यास अवश्य सुचवा. ब्लॉगवरील शुभेच्छापत्रांचं संपूर्ण श्रेय माझ्या पतिराजांकडे जातं. मी सुचवेन त्याप्रमाणे ते मला शुभेच्छापत्रे बनवून देतात.

  ReplyDelete