Tuesday, February 16, 2010

प्रदर्शनात काढलेले फोटो

प्रतिक्रिया: 

6 comments:

 1. सुरेख आहे सगळ..

  ReplyDelete
 2. देवकाका, फोटोंपेक्षा ते प्रत्यक्ष पहाण्याचा आनंद अवर्णनीय.

  ReplyDelete
 3. अखिल, काही फुलझाडं तर इतकी दुर्मिळ, कधी नावंही ऐकल्याचं आठवत नव्हतं.

  ReplyDelete
 4. मस्त आहेत सगळे फोटोज.. अन् तू म्हणाली होतीस की फोटोज चांगले आले नव्हते म्हणून, पण गर्दी असूनही तू मस्त टिपलेत..

  ReplyDelete
 5. विशाल,
  गर्दी होती त्यामुळेच जरा शंका होती की फोटो घेताना कुठे धक्का लागून फोटो नीट काढता आला नसेल. पण लोकं ब-यापैकी एकमेकांना सहकार्य करत होती. कुणी फोटो काढत असेल तर मागची रांगच्या रांग फोटो काढून होईपर्यंत थांबून रहायची. तक्रारीचा सूर कुठे ऐकू आला नाही. सगळेच आनंदाने ते प्रदर्शन पहात होते. बहुधा निसर्गाच्या सान्निध्याचा परिणाम मनुष्यवृत्तीवर होतो तो असा.

  ReplyDelete