Monday, February 8, 2010

प्रियाराधन

प्रतिक्रिया: 


असे दुर्मिळ क्षण कॅमे-यात बंदिस्त करता आले की आपल्याकडे कॅमेरा असल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं.

41 comments:

 1. yancha hi 14 feb javal yetoy vatata :-)

  ReplyDelete
 2. Anonymous,
  अशा क्षणी कॅमेरा शोधतानाही धावपळ करावी लागते.

  अजय,
  अरे माणसांचा व्हॅलेंटाईन डे असू शकतो, तर किटकांचा का नाही? ;-)

  ReplyDelete
 3. वा, क्या बात है?
  jayjayabhi04@rediffmail.com

  ReplyDelete
 4. कॅमेरा झूम केलाय का फुलपाखरांनी एवढ्या जवळ येऊ दिलं?

  ReplyDelete
 5. अभिजीत, आपल्या प्रतिक्रियेसाठी आभार.

  ReplyDelete
 6. फुलपाखरं आपल्याच नादात होती.

  ReplyDelete
 7. मस्तच! फार क्वचितच असे क्षण टिपता येतात.

  ReplyDelete
 8. हो आदित्य. शिवाय असा क्षण टिपला की जो आनंद मिळतो तोही वेगळाच असतो!

  ReplyDelete
 9. किती सुंदर आणि सहज जीवन आहे यांचे? मी उगाच DSLR-DSLR करत असतो. खूप सुंदर व्हिडिओ आहे.

  मग, अजून छान व्हिडिओसाठी DSLR कधी घेतेस बरं? :-)

  ReplyDelete
 10. अरे मस्तच आहे...आणि बॅकग्राउंड music तर एकदम perfect....


  पंकज तुझं नेक्स टार्गेट वाटतं...:)

  ReplyDelete
 11. बॅकग्राउंड म्यूज़िक पण छान सेलेक्ट केलयेस..

  ReplyDelete
 12. mala tar sheershakach khup aavadla..:)
  video pan chhanach aahe..:)

  ReplyDelete
 13. पंकज, हा व्हिडिओ माझ्या नव-याने N 95 फोनच्या कॅमे-याने शूट केला आहे. छान व्हिडीओंसाठी मला एक कॅमेरा घ्यायचा आहे पण यावेळेस ’मस्का’ जास्त लावावा लागेल. मी दोन कॅमेरे बिघडवलेत.
  :(

  ReplyDelete
 14. अपर्णा,
  अगं, पंकजने आधीच एका साहित्यिकाचा खून केलाय. आता तो सरावलाय चांगलाच ;-)

  ReplyDelete
 15. प्रितम,
  हे पार्श्वसंगीत एल. सुब्रमण्यम यांच्या EVENTIDE अल्बममधून घेतलं आहे. या धूनचं नाव आहे Drangonflies.

  ReplyDelete
 16. भाग्यश्री, धन्यवाद!

  ReplyDelete
 17. धन्यवाद मुग्धा.
  हा व्हिडीओ पहिल्यांदा पाहिला, तेव्हा मला दुसरं काही शिर्षक द्यावसंच वाटलं नाही. नव-याने ही खूप छान भेट दिली मला.

  ReplyDelete
 18. व्हिडियो मस्तच, धूनही सहीच आहे. पण ते सुरूवातीचं एडींटींग, सुरूवातीचं नाव , शेवटचं धन्यवाद कसं काय टाकलं ?

  ReplyDelete
 19. वा मस्तच आहे व्हिडीओ .. अभिनंदन !

  ReplyDelete
 20. श्रेया,
  विंडोज मुव्ही मेकरमधे हे करता येतं. सुरूवातीची आणि शेवटची इमेज यामधे व्हिडीओ टाकून एकत्र प्ले केलं तर असं दिसतं.

  ReplyDelete
 21. असं काय करताय, मागं मागं फिरताय, कश्यापायी छळताय दाजी हिला भेटा की येत्या बाजारी...

  ReplyDelete
 22. अनिकेत, अरे कसली धमाल प्रतिक्रिया टाकली आहेस. अगदी तंतोतंत जमलीय. मस्त!

  ReplyDelete
 23. oh what a lovelly video, so natural. This is best natural video i have ever seen.

  Really nice. No more words to describe.

  ReplyDelete
 24. dragonfiles धून फुलपाखरांसाठी? किती विरोधाभास वाटतो अस ऐकायला..
  पण दृश्य निव्वळ अप्रतिम...
  असे क्षण आपण टिपणे म्हणजे आपलेच आयुष्य सार्थक करणे ..
  अर्थात फुलपाखरू... छान किती दिसते...
  जे विश्वासाने आपल्या खांद्यावरती विसावते...
  आपण निदान तेवढा विश्वास एकमेकांवर दाखवायला हवा..
  माणुसकी जपायला हवी... दुजाभाव, स्वार्थ या पलीकडे न्यायला लावणाऱ्या
  क्षणांपैकी एक क्षण दर्शविल्याबद्दल... आभारी आहे..
  carry on..!

  ReplyDelete
 25. dragonfiles धून फुलपाखरांसाठी? किती विरोधाभास वाटतो अस ऐकायला..
  पण दृश्य निव्वळ अप्रतिम...
  असे क्षण आपण टिपणे म्हणजे आपलेच आयुष्य सार्थक करणे ..
  अर्थात फुलपाखरू... छान किती दिसते...
  जे विश्वासाने आपल्या खांद्यावरती विसावते...
  आपण निदान तेवढा विश्वास एकमेकांवर दाखवायला हवा..
  माणुसकी जपायला हवी... दुजाभाव, स्वार्थ या पलीकडे न्यायला लावणाऱ्या
  क्षणांपैकी एक क्षण दर्शविल्याबद्दल... आभारी आहे..
  carry on..!

  ReplyDelete
 26. धन्यवाद सुधीरजी. हा व्हिडीओ पाहून मी देखील अशीच नि:शब्द झाले होते.

  ReplyDelete
 27. धन्यवाद अखिल. मी ब-याच धून वाजवून पाहिल्या पण हीच धून अगदी चपखल बसली. हा व्हिडीओ माझ्याकडे असलेल्या सुंदर व्हिडिओंपैकी एक आहे.

  ReplyDelete
 28. वा मस्तच. काय अचूक टिपला आहे क्षण. खरंच तुमच्याकडे कॅमेरा असणं सार्थक झालं आणि आमचं तुमच्या ब्लॉगवर भेट देणंही :-)

  ReplyDelete
 29. धन्यवाद हेरंब. कॅमेरा माझ्या नव-याकडे होता. त्याने तो योग्यवेळी वापरला हे महत्त्वाचं.

  ReplyDelete
 30. गेला आठवडा पुर्ण टुर वर आहे त्यामुळे इतर ब्लॉग वाचणे राहुन गेले. आज बघतोय. डेटा कार्ड वर व्हिडीओ दिसत नाही. घरी गेलो की मग पहातो..

  ReplyDelete
 31. महेंद्रजी,
  वेळ मिळेल तेव्हा पहा. काही हरकत नाही. हा व्हिडीओ यूट्यूबवर माझ्या http://www.youtube.com/user/mogaraafulalaa या चॅनलवर देखील उपलब्ध आहे. अनिकेतने दिलेल्या धमाल प्रतिक्रियेला प्रतिसाद म्हणून मी याच व्हिडीओचं संकलन करून, "मला जाऊ द्या ना घरी" http://www.youtube.com/user/mogaraafulalaa#p/a/u/2/R5o6zHAeAGs हा व्हिडीओ देखील तयार केला आहे.

  ReplyDelete
 32. फुलपाखरांची चंचलता आणी या video चं पार्श्वसंगीत यांचा मेळ अप्रतिम झाला आहे.

  ReplyDelete
 33. mala he background music jara jastach avadalay .. yachi purna mp3 milu shakel ka .. This looks like a part of the complete musical piece.. !

  ReplyDelete
 34. धन्यवाद जय. आपला ईमेल आय.डी. द्या.

  ReplyDelete
 35. सध्या वाचायल्या घेतलेल्या किरण पुरंदरेंच्या पुस्तकात या बद्द्ल वाचत होतो आणि समोर हा व्हीडियो आला. वर्णन जिवंत समोर उभे राहिले

  ReplyDelete
 36. हरेकृष्णजी,
  कोणतं पुस्तक वाचत आहात? त्याचं नाव सांगितलंत तर मीही त्या लेखनाचा आनंद घेऊ शकेन.

  ReplyDelete
 37. फारच अप्रतीम ! तेव्हढेच चार क्षण त्यांच्या बरोबर स्वछंद विहारायला मिळविलेस ! एका अगदि वेगळ्या दुनियेतून हिंडवून आणल्याबद्दल अभिनंदन !

  ReplyDelete
 38. धन्यवाद काका! असे क्षणच आपल्याला निर्मळ आनंद मिळवून देतात.

  ReplyDelete