Sunday, September 27, 2009

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रतिक्रिया: 
सोनं लुटण्यासाठी आपटयाच्या झाडाच्या फांद्याच्या फांद्या दरवर्षी तोडल्या जातात आणि दुस-या दिवशी हीच पानं रस्त्यावर, कच-यात पडलेली असतात. दरवर्षी अशी लूटमार करण्यापेक्षा आपल्या कुटुंबाला आणि आप्तेष्टांना मनापासून सोन्यासारख्या शुभेच्छा देऊ आणि खरा आनंद लुटू.

No comments:

Post a Comment