Monday, August 17, 2009

भयकथा

प्रतिक्रिया: 
संपूर्ण कथा वाचण्यासाठी कथेचं नाव असलेल्या चित्रावर टिचकी द्या.

मराठी भयकथा - प्लॅन्चेट

18 comments:

 1. Third story. Good. I came here after long time.

  ReplyDelete
 2. Anonymous, आपल्या अभिप्रायासाठी आभारी आहे.

  ReplyDelete
 3. kupach vat pahavi lagat. katha khupac chan aahai.

  ReplyDelete
 4. धन्यवाद अनामित. कामाच्या व्यापामुळे कथा नियमितपणे पोस्ट करण्यास विलंब होतो. तरिही रोज एक पान पोस्ट करण्याचा प्रयत्न करतेय.

  ReplyDelete
 5. me Mrs. murphy chindarkar, adhicha kathaa sudha kupach chan aahai . plantchet sudhaya
  me office madhe gelya gelya ahi he website open karte.
  comment apalya e-mail varul kashi patavatat mahit nahi so anonymouse padhavat aahe.

  ReplyDelete
 6. मर्फी, आपल्याला माझ्या कथा आवडतात हे वाचून आनंद झाला. पुढेही या ब्लॉगवर चांगल्या कथा लिहिण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्ही जीमेल आयडी वापरत नसाल, तर Annonymous म्हणून अभिप्राय देताना तुमचं नाव व ईमेल अभिप्रायातच लिहू शकता.

  ReplyDelete
 7. Story is just fantastic , i am waiting for continuation ... Just good story ... Thnx :)

  ReplyDelete
 8. धन्यवाद सागर, इथे इतरही कथा आहेत, त्या वाचून आपला अभिप्राय जरूर कळवा.

  ReplyDelete
 9. me umchya saglya katha vachat aahe mala tya khup aavadatat.
  Khupach sunder lihit aahat aapan.
  this is my fristy time of comment So ignore my misteks RAJ

  ReplyDelete
 10. राज, भावना पोचल्या. आपल्या अभिप्रायासाठी धन्यवाद. ब्लॉगवर कथांव्यतिरिक्त चित्रपट परिक्षण व ललित लेखनही उपलब्ध आहे. ते वाचून आपला अभिप्राय मिळवायला आवडेल.

  ReplyDelete
 11. mogara fulala kharach chan bolg site aahe.marathi vachakaan sathi ek nave dalan suru jhale yaachaa mana pasun aanand hoto aahe.kanchanji mogara fulala ya bolg site var aajun hi khup kahi karnyaa sarhye aahe . aapan vaachakaan paryant adhikadhik phochu shaku.navin mahiti vachakaanaa deu shaku .

  ReplyDelete
 12. अमृत,
  सध्या काही दिवस व्यस्त असल्याने ब्लॉगवरील नवीन लेखनात खंड पडला होता. पण नवनवीन विषयांनी हा ब्लॉग परिपूर्ण असावा, असेच मलाही वाटते. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. लवकरच काही दिवसांत या ब्लॉगवर नवीन विषयांवरील साहित्य आपण वाचू, पाहू व ऐकूही शकाल.

  ReplyDelete
 13. नवीन गूढकथा केव्हा लिहिणार ? मी वाट बघते आहे

  नवीन कथेसाठी शुभेच्छा.

  दर्शना

  ReplyDelete
 14. दर्शना, नवीन गूढकथा काही काळानंतर येईल.

  ReplyDelete
 15. कांचन जी मला तुमची प्लॅंचेट कथा इतकी आवडली की मी तिचे चित्र मी ओरकूट प्रोफाइल वर लावले आहे....

  ReplyDelete
 16. आपल्या ऑरकुट प्रोफाईलची लिंक द्या म्हणजे मी देखील ते पाहू शकेन व आपल्याला माझ्या यादीत समाविष्ट करून घेऊ शकेन.

  ReplyDelete
 17. thx for u r best story i want to know any other story of u thx lot

  ReplyDelete
 18. धन्यवाद. इथे आणखी तीन दीर्घकथा आहेत. रहस्यकथा, प्रेमकथा आणि सामाजिक कथा. या व्यतिरिक्त काही चित्रपट परिक्षणं व ललित लेखनही आहे.

  ReplyDelete