Monday, August 17, 2009

प्लॅन्चेट

प्रतिक्रिया: 
प्लॅन्चेट
ही कथा व कथेतील सर्व पात्रे संपूर्णत: काल्पनिक आहेत. मनोरंजन हा शुद्ध हेतू मनाशी बाळगून मी ही कथा लिहिली आहे. कथेतील पात्रांचा जिवंत अथवा मृत व्यक्तिशी काहीही संबंध नाही. आढळल्यास तो योगायोग समजावा. कथेत घडणारे प्रसंग प्रत्यक्षात घडल्याचे माझ्या ऐकिवात नाही वा मला तसा अनुभवही आलेला नाही.
धन्यवाद!

-मोगरा फुलला

विशिष्ट पानावर जावयाचे असल्यास त्या पान क्रमांकावर टिचकी दया. सदर पान नवीन विंडोमध्ये उघडेल. त्या पानापुढची किंवा त्या पानाआधीची पाने नव्याने उघडलेल्या विंडोमध्येच उलगडता येतील व पुन्हा पुन्हा नवीन विंडो उघडण्याची गरज पडणार नाही.

पान १, पान २, पान ३, पान ४, पान ५, पान ६, पान ७, पान ८, पान ९, पान १०, पान ११, पान १२, पान १३, पान १४, पान १५, पान १६, पान १७, पान १८, पान १९, पान २०, पान २१, पान २२, पान २३, पान २४, पान २५, पान २६, पान २७, पान २८, पान २९, पान ३०, पान ३१, पान ३२, पान ३३, पान ३४ समाप्त

28 comments:

 1. KATHECHI SURVAT CHHAN AAHE PARANTU PUDHCHE PART LAVKAR LAVKAR KA NAHI PATHVAT ME VAT PAHAT AAHE.

  ReplyDelete
 2. Poison, खरं सांगू का? पुढचा पार्ट मी अजून लिहिलाच नाहीये. काय लिहायचंय ते माहीत आहे पण म्हणावं तशी भट्टी जमत नाहीये म्हणून थांबलेय. पण लवकरच मी पुढचे भाग पोस्ट करेन. प्रतिसादासाठी धन्यवाद.

  तुम्ही सगळे आवर्जून भेट देता इथे, वाचता. मी नक्की पुढचे भाग लिहिन, कथा पूर्ण करेन.

  ReplyDelete
 3. hi, mogara hay kay ga kadhi pathavana tu pudhche part nahi the aankhi kahi marathi katheche blog kiva web sites astil tar sang mala

  ReplyDelete
 4. Poison, नवीन भागांचं लेखन सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसात पोस्ट करेन. मराठी ब्लॉग विश्व या संकेतस्थळावर तुम्हाला दर्जेदार कथा, कविता व ललित लेखनाचा अंतर्भाव असलेले अनेक ब्लॉग्ज सापडतील. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद!

  ReplyDelete
 5. katha khupach chan aahe. pan pudhachi katha kadhi post karnar aahat?..

  ReplyDelete
 6. geet, पुढची पानं येत्या दोन दिवसात पोस्ट करत आहे. विलंबासाठी दिलगीर आहे.

  ReplyDelete
 7. aare yaar kiti vaat baghaychi......roz check karte me katha post keli ka mhanuan.........

  ReplyDelete
 8. adi, काही दिवसात कथा नियमित पोस्ट करणे शक्य होईल.

  ReplyDelete
 9. हि कथा जास्तच इन्ट्रेस्टिंग होत चालली आहे.... एकदम मस्त.... आणि क्रमशः अशा एकदम उत्कंठा वाढवुन ...आवडलं

  ReplyDelete
 10. धन्यवाद नकुल. क्रमश: कथेमधे नेहमीच उत्कंठा वाढते. मला स्वत:लाही अशा कथा वाचायला आवडतं.

  ReplyDelete
 11. katha khupach chan aahe pan pudach bhag kadhi yetoy

  ReplyDelete
 12. धन्यवाद शॅगी. आपली उत्सुकता समजू शकते. रोज एक पान पोस्ट करतेय. शक्य झाल्यास दोन पाने पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन.

  ReplyDelete
 13. Namaskar,

  Me Nikhil.
  Mala hi katha khupach aawadli.ratri sahj hya website war visit keli aani hi katha sapadli. purna katha wachun kadhaychi aani magach zopaycha asa tharwla. khupach chhaan wording aahe.

  ReplyDelete
 14. loverboy, माझ्या ब्लॉगवर आपलं स्वागत आहे. माझी कथा आवडली, हे ऐकून आनंद वाटला. येथे आणखीही कथा आहेत, त्या आपण वाचू शकता.

  ReplyDelete
 15. फार छान कथा आहे .
  एक प्रश्न विचारतो, तुम्हाला वेळ कसा मिळतो असा विच्रार करायला
  आणि लिहायला? (चांगल्या उद्देशाने विचारात आहे )
  ते काहीही असो मी ह्या ब्लॉग चा जुना वाचक आहे.
  मला जेव्हा "fresh" व्हायचे असते तेव्हा मी येथे येतो

  ReplyDelete
 16. अरे वा! माझा ब्लॉग अशा प्रकारेही फायदेशीर ठरू शकेल, हे मला माहीत नव्ह्तं. धन्यवाद. भूषण.

  ReplyDelete
 17. ओंकार कोकाटेMay 28, 2010 at 8:12 PM

  अप्रतिम ...... याशिवाय दूसरा शब्दच नाहीत ......

  ReplyDelete
 18. नमस्कार !!!!!!!
  खूपच छान कथा आहेत मला खूप आवडला.धन्वाद तुमच्यामुळे मला चांगल वाचयला मिळाले.
  --
  Regards,
  Supriya Tawade.

  ReplyDelete
 19. धन्यवाद. आणखी चांगले साहित्य देण्याचा अवश्य प्रयत्न करेन.

  ReplyDelete
 20. hi, tumcha blog dekhana aahe. creative aahe. mala tumche shirshak aavadale.
  katha changlyach aahet.
  vachta vachta kantalal kuthe palun gela tech kalat nahi.

  ReplyDelete
 21. ओंकार कोकाटेAugust 29, 2010 at 6:33 PM

  ओंकार कोकाटे

  आज पुन्हा ही कथा वाचली पुन्हा नव्याने आनंद मिळाला खरच खूप सुंदर कथा आहे ही...
  कितीही वेळा वाचली तरी उत्सुकता कमी होत

  ReplyDelete
 22. धन्यवाद ओंकार.

  ReplyDelete
 23. kanchan mala tumchi planchet hi katha far awadli mazi ichcha ahe ki tumhi aankin bhay katha pathwawya

  ReplyDelete
 24. धन्यवाद अनिकेत,
  माझीही हीच इच्छा आहे. सध्या मात्र व्यक्तिगत कामांमुळे ब्लॉगसाठी वेळ काढता येत नाही आहे. तरीही प्रयत्न अवश्य करेन. अभिप्रायासाठी आभार.

  ReplyDelete
 25. तुझ्याइतकीच तुझी लेखनशैलीही नितांतसुंदर आणि खंरतर अप्रतिम आहे अशीच लिहता रहा!!!तूला मनापासून शुभेच्छा!!!
  -Ghanshyam Chapekar

  ReplyDelete
 26. कांचन तुझ्याइतकीच तुझी लेखनशैलीही नितांतसुंदर आणि खंरतर अप्रतिम आहे अशीच लिहता रहा!!!तूला मनापासून शुभेच्छा!!! -Ghanshyam Chapekar

  ReplyDelete