Tuesday, July 21, 2009

गॉड ब्लेस यू...

प्रतिक्रिया: 
गॉड ब्लेस यू...
या कादंबरीतील पात्रे व घटना पूर्णत: काल्पनिक आहेत. त्यांचा जिवंत अथवा मृत व्यक्तिशी काहीही संबंध नाही. आढळल्यास तो योगायोग समजावा.

धन्यवाद!

-मोगरा फुलला

विशिष्ट पानावर जावयाचे असल्यास त्या पान क्रमांकावर टिचकी दया. सदर पान नवीन विंडोमध्ये उघडेल. त्या पानापुढची किंवा त्या पानाआधीची पाने नव्याने उघडलेल्या विंडोमध्येच उलगडता येतील व पुन्हा पुन्हा नवीन विंडो उघडण्याची गरज पडणार नाही.
पान १, पान २, पान ३, पान ४, पान ५, पान ६, पान ७, पान ८, पान ९,
पान १०, पान ११, पान १२, पान १३, पान १४, पान १५, पान १६, पान १७, पान १८, पान १९, पान २०, पान २१, पान २२, पान २३, पान २४, पान २५, पान २६, पान २७, पान २८, पान २९, पान ३०, पान ३१ समाप्त

18 comments:

 1. Very good Aditi
  Keep it up
  All Our Wishes are with u!
  Good!!!

  ReplyDelete
 2. Mind Blowing...!
  really heart touching story....

  ReplyDelete
 3. खराच खूप कौतुकास्पद लिखाण आहे हे .... खूप दिवसानी अस काहीतरी छान वाचायला मिळाल.

  ReplyDelete
 4. धन्यवाद ओमकार. अजून ब-याच कथा प्रकाशित करायच्या अहेत.

  ReplyDelete
 5. Nice story... Like the story line...good waiting for more stories... Vaishali

  ReplyDelete
 6. धन्यवाद वैशाली. लवकरच इथे नवीन कथा येणार आहे.

  ReplyDelete
 7. खूप छान !! वाचून मजा आली.तुमच्या सारख्या लेखकांच्या इतक्या सुंदर e -कथा वाचल्यामुळे आपण कामाच्या व्यापात पुस्तक वाचू शकत नाही याची खंत काही प्रमाणात कमी होते..keep writing good posts

  ReplyDelete
 8. धन्यवाद कल्याणी. आजच्या धावपळीच्या आयुष्यात खास लायब्ररीत जाण्यासाठी वेळ काढावा इतकाही वेळ नसतो ब-याच जणांकडे. त्यांच्यासाठी हा अल्पसा प्रयत्न. आपल्या शुभेच्छा पाठीशी आहेत, तेव्हा हातून चांगलंच लेखन घडेल याची खात्री आहे.

  ReplyDelete
 9. hi very nice. I can say apratim ...

  ReplyDelete
 10. Hi very nice story. I can say apratim..

  ReplyDelete
 11. खुप छान.
  मराठीत गेल्या कही वर्षात कही मोजकेच रहस्य व भयाकथाकार आहेत.
  एक सूचना : पूर्ण कथा एकाच pdf मध्ये ठेवल्यास उत्तम!

  ReplyDelete
 12. PDF मधे कथा उपलब्ध करून देण्याचा विचार आहेच. मात्र ताबडतोब नाही. साहित्यचोरीचे अनुभव ब्लॉग सुरू केल्या केल्या येऊ लागले होते. त्यामुळे काही विशिष्ट काळ गेल्यानंतरच कथा PDF मधे वाचावयास व डाऊनलोड करावयास उपलब्ध करून दिल्या जातील. PDF मधील कथा पर्याय न देताही डाऊनलोडींग करणं शक्य असतं. उद्या हीच कथा दुसरा कुणी स्वत:च्या नावावर खपवेल, तेव्हा हे साहित्य माझं आहे हे सिद्ध करण्यासाठी सुद्धा वेळ आणि पैसा मलाच खर्च करावा लागेल.

  ReplyDelete