Tuesday, July 21, 2009

आभार!

प्रतिक्रिया: 
आपण केलेल्या प्रदीर्घ व अनिश्‍चित प्रतिक्षेसाठी खूप आभारी आहे.


नवीन कादंबरी प्रदर्शित झालेली नसतानाही मोगरा फुललावरील आपले प्रेम यत्किंचितही कमी झालेले नाही, हे पाहून आनंद झाला.


आगामी कादंबरी ’गॉड ब्लेस यू’ दिनांक २२ जुलै २००९ पासून क्रमश: प्रसिद्ध होत आहे. या कादंबरीलाही आपल्या सर्वांचे उदंड प्रेम लाभेल, ही मनोकामना.


धन्यवाद!

-मोगरा फुलला

No comments:

Post a Comment