Thursday, April 30, 2009

सामाजिक कथा

प्रतिक्रिया: 
संपूर्ण कथा वाचण्यासाठी कथेचं नाव असलेल्या चित्रावर टिचकी द्या.


हंगामा

15 comments:

 1. आदिती, पहिली कथा - झकास! नवीन कथा लवकर पोस्ट कर. वाट पाहतेय.

  ReplyDelete
 2. Chicken a la Carte
  Nice Video!

  ReplyDelete
 3. nice picture.... I'm glad to see you here.......

  ReplyDelete
 4. आपला ब्लॉग खुपच आकर्षक आहे. आणि त्यावरील लेख व कविता ही अप्रतिम आहेत.हे लेख तुमचे स्वत:चे आहेत ? कारण ते तुमच्या ब्लॉग पोस्ट मधून कळू नाही शकले असेच उत्तोमत्तम आमच्या वाचनास मिळावे ही आशा. धन्यवाद
  रोहित खिरापते

  ReplyDelete
 5. रोहित, आपल्या प्रतिक्रियेसाठी अत्यंत आभारी आहे. या ब्लॉगवरील सर्व लेखन माझेच आहे. आपल्यासारख्या वाचकांच्या प्रोत्साहनात्मक अभिप्रायांमुळे नवीन लेखन करण्याचा हुरूप आणखीनच वाढतो. मोगरा फुललाला पुन्हा अवश्य भेट द्या.

  ReplyDelete
 6. आदिती,
  ब्लॉग कसला भारी सजवला आहेस. R u HTML developer? विषयाचे नाविन्य, उत्तम आणी कल्पक बांधणी, सुंदर भाषा... सर्व काही उत्कृष्ठ... मी बर्‍याच लोकांना recommend केलं की पहा मरठीत किती छान सादरीकरण असू शकते.
  मला फार आवडला तुझा ब्लॉग व मजकूर. All The Best.

  ReplyDelete
 7. अभिप्रायासाठी धन्यवाद विक्रांत!

  मी HTML developer नाही, मात्र तो विषय माझ्या आवडीचा जरूर आहे. माझ्या ब्लॉगची शिफारस केल्याबद्द्ल आभारी आहे. तुझा ब्लॉगही छान आहेच. ते विडंबन जर ब्लॉगवर टाकलंस तर आणखीनच छान.

  आगामी कथा वाचनासाठी माझ्या ब्लॉगला पुन्हा अवश्‍य भेट दे.

  ReplyDelete
 8. आपला नटरंग चित्रपटावरील लेख फार छान आहे.

  एकनाथ

  ReplyDelete
 9. kanchan ji aaplaa E mail id haach aahe naa kchavan@gmail.com yaa E mail id varti mi E mail kele hote pan ek hi reply aalaa nahi.malaa aapnaa kadun bolg lihanyaa vishayi margdarshana chi garaj aahe .majhaa E mail id mi yethe det aahe amrutskk@gmail.com aapan malaa blog lihanyaa sathi jarur margdarshan karaal ashi apeksha aahe.

  ReplyDelete
 10. kanchan ji aaplaa E mail id haach aahe naa kchavan@gmail.com yaa E mail id varti mi E mail kele hote pan ek hi reply aalaa nahi.malaa aapnaa kadun bolg lihanyaa vishayi margdarshana chi garaj aahe .majhaa E mail id mi yethe det aahe amrutskk@gmail.com aapan malaa blog lihanyaa sathi jarur margdarshan karaal ashi apeksha aahe.

  ReplyDelete
 11. अमृत,
  आपल्याला ब्लॉगसाठी मदत करायला मला निश्चितच आवडेल. त्या निमित्ताने मलाही काहीतरी शिकायला मिळेल. सध्या ब्लॉगर्स मेळाव्याच्या पूर्वतयारी मधे व्यस्त आहे. आपण जर ब्लॉगर मेळाव्याला उपस्थित राहित्लात तर ब्लॉग तयार करण्यासंबंधी मार्गदर्शन तिथेही मिळू शकेल. मला ईमेल करताना mogaraafulalaa@gmail.com या आय.डी. वर मेल करत जा. तुम्ही ज्या आय.डी. वर ईमेल केले होते, तेथे ९९% ईमेल्स हे अग्रेषित संदेश असतात त्यामुळे बर्‍याचदा मी ते पहात नाही. आपल्याला हीच प्रतिक्रिया दिलेल्या आय.डी. वर ईमेल करत आहे.

  ReplyDelete
 12. कथा फार सुंदर आहेत .ब्लॉग खुप आवडला ..

  ReplyDelete