Monday, December 1, 2008

ओळख

प्रतिक्रिया: 
तुझी माझी ओळख कुणी
नव्याने करून दिली तर
माझा होकार मिळवताना तुला
तितकाच त्रास सहन करावा लागेल ना?


ही चारोळी आपल्याला या ठिकाणीही वाचता येईल.

4 comments:

 1. Vivek, प्रतिक्रियेसाठी धन्यवाद!

  ReplyDelete
 2. ओळख: आधी करून दिली होती
  तेव्हांइतका त्रास तरी
  ह्यावेळेस
  नक्कीच होणार नाही--krishnakumar

  ReplyDelete