Monday, December 1, 2008

तुझं फसवं रूप

प्रतिक्रिया: 
तुझं फसवं रूप मला कळत नाही असं नाही
मीच मुकेपणी सोसायचं ठरवलंय म्हणून
नाहीतर तुझ्या मुखवट्याला
तितकाही मान नाही


ही चारोळी आपल्याला या ठिकाणीही वाचता येईल.

2 comments:

  1. Prem karaw mitra,..pan premachi devan ghevan donhi baajuni jevhaa asate tevhach premalaa aarth prapt hoto nahitar sosaawach lagat."charoli khup chaan aahe"
    shirish vichare - 9975335616

    ReplyDelete
  2. चारोळी छान आहे ,पण थोडे पुढे जावून बोलायचे तर मुकेपणाने सोसताना कधी मुक्यानि सोसावे लागते

    ReplyDelete