Monday, December 1, 2008

बाजार

प्रतिक्रिया: 


ही चारोळी आपल्याला या ठिकाणीही वाचता येईल.

8 comments:

 1. छानच!! एक कडक चपराक मारावी अशी चारोळी आहे...

  ReplyDelete
 2. सौरभ, हल्ली आपल्याकडचं प्रेम असंच झाले आहे, नाही?

  ReplyDelete
 3. हम्म्म... खरं आहे... सगळीच नसली तरी सामान्यतः तिच परिस्थिती असते. many times by choice...

  ReplyDelete
 4. शरीर भेदून मनामध्ये..
  तू अशी रुतून जा..
  पापणीतल्या मिठीमध्ये..
  अलगद येवून मिटून जा..

  ReplyDelete
 5. सौरभ, तुला उत्तर दिलं होतं पण ते इथे का दिसत नाही, माहित नाही.
  प्रेमाची व्याख्या हल्ली बदलली आहे.

  ReplyDelete
 6. डोळ्य़ापासून गालापर्यंत
  एका अश्रूचा प्रवास
  पापणीतल्या तुझ्या मिठीचा
  हाच होता का ध्यास?

  ReplyDelete
 7. वाहव्वा... जुगलबंदी खाशी जमलिये...

  ReplyDelete
 8. कुणी मनापासून दाद दिली तर नुसता आभाराचा शब्द कमीच पडतो.

  ReplyDelete