Monday, December 1, 2008

अव्यक्त भावना

प्रतिक्रिया: 

16 comments:

 1. छान आहे. खासकरून शेवटच्या चार ओळी छान आहेत.

  ReplyDelete
 2. धन्यवाद, शुभदा.

  ReplyDelete
 3. या कवितेला या ठिकाणीही अभिप्राय प्राप्त झाले.

  ReplyDelete
 4. या कवितेला मिळालेले आणखी काही अभिप्राय येथे पहा.

  ReplyDelete
 5. शेवटची दोन कडवी अप्रतिम आहेत... कुंतला म्हणजे काय?

  ReplyDelete
 6. कुंतला नाही कुंतल. कुंतल म्हणजे केस

  ReplyDelete
 7. धन्यू धन्यू... :D मधेच माझा कुंतला आणि कुंचलामधे गोंधळ उडाला... कुंतल... छान शब्द आहे. अर्थ सांगितल्याबद्दल धन्यू, मले नविन शब्द मिळ्ला :D

  ReplyDelete
 8. भन्नाट कविता आहे हि तर..
  प्रत्येक कडव्यात प्रचंड अर्थ सामावला आहे..

  ReplyDelete
 9. धन्यवाद अखिल.माझ्या ब्लॉगवर आणखी थोड्या कविता आहेत, त्याही वाचून पहा.

  ReplyDelete
 10. avyakt bhavana chan kavitaa aahe.kanchanji mi aaplaa blog roj aawadine vachato aapan chan lihataa asech lihit jaa.aapnaas mi mail kelaa hota aapan ajun tyaa chaa reply dilaa nahit.

  ReplyDelete
 11. धन्यवाद. मला आपण पाठवलेले मेल मिळाले नाही.

  ReplyDelete
 12. प्रसादMay 3, 2010 at 4:19 PM

  सुंदर

  ReplyDelete
 13. हेलो कांचन, कशी आहेस ! माफ कर एकदम एकेरी बोलते, खूपच छान कविता आहे खास करून शेवटच्या चार ओळी ....
  असंच लिहित राहा आणि स्वतः ची प्रतिभा उजळून टाक !! खूप सार्या शुभेच्छा ..........

  ReplyDelete
 14. धन्य्वाद वैशाली. मला एकेरी चालेल गं. लिहित जाईन.

  ReplyDelete