Friday, January 2, 2009

ओअॅसिस

प्रतिक्रिया: 
ओअॅसिस


वैराण वाळवंटासारख्या आयुष्याचा प्रवास करताना सापडलेलं नि:स्वार्थ मैत्रीचं ओअॅसिस.

या कादंबरीतील पात्रे व घटना पूर्णत: काल्पनिक आहेत. त्यांचा जिवंत अथवा मृत व्यक्तिशी काहीही संबंध नाही. आढळल्यास तो योगायोग समजावा.

धन्यवाद!

-मोगरा फुलला

विशिष्ट पानावर जावयाचे असल्यास त्या पान क्रमांकावर टिचकी दया. सदर पान नवीन विंडोमध्ये उघडेल. त्या पानापुढची किंवा त्या पानाआधीची पाने नव्याने उघडलेल्या विंडोमध्येच उलगडता येतील व पुन्हा पुन्हा नवीन विंडो उघडण्याची गरज पडणार नाही.


पान १, पान २, पान ३, पान ४, पान ५, पान ६, पान ७, पान ८, पान ९, पान १०, पान ११, पान १२, पान १३, पान १४, पान १५, पान १६, पान १७, पान १८, पान १९, पान २०, पान २१, पान २२, पान २३, पान २४, पान २५, पान २६,
पान २७, पान २८, पान २९, पान ३०, पान ३१, पान ३२ पान ३३, पान ३४, पान ३५, पान ३६ , पान ३७, पान ३८, पान ३९, पान ४०, पान ४१, पान ४२ समाप्त,

12 comments:

 1. Pan 34 nantar sagali pana 34 no. ch ahe..35 te 42 page nos nahiyet...Please tya links takal ka?

  ReplyDelete
 2. वरदा, आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. प्रत्येक दिवशी एक पोस्ट (एक पान) प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे आपल्याला या कथेचे रोज एक नवीन पान व मागील सर्व पाने वाचावयास उपलब्ध होतील.

  ReplyDelete
 3. This is the Funtastic story wrote by u. Please published the whole posts for my eagarness.
  Please published the all Posts

  ReplyDelete
 4. अर्चना, आपल्या प्रोत्साहनात्मक अभिप्रायासाठी आभार! मी रोज एक पान पोस्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. शक्य झाल्यास एकापेक्षा जास्त पोस्ट्स प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद!

  ReplyDelete
 5. Oasis is a good story. I like suspense novels.

  ReplyDelete
 6. ओअॅसिस कथा आवडली. डाव्या बाजूचे सर्व लेबल्स क्लिक होत नाहीत. नवीन कथा कशी वाचता येईल?

  ReplyDelete
 7. रोहित, आपल्या उत्सुक प्रतिक्रियेसाठी आभार. मोगरा फ़ुललावर अद्याप नवीन लेखनाचे काम सुरू आहे. जसजसे नवीन लेखन पोस्ट केले जाईल, तसतसे लेबल्सही कार्यान्वित होत जातील.

  ReplyDelete
 8. sneh m.

  your story is very nice & fantastic how can i read other stories like gudh katha, pranay katha

  ReplyDelete
 9. poison, Thank you for your comment. I am still writing a new story and when it is updated on the blog, the relevant tab of the story category will be activated. I am taking viewers poll for a new story. Higher points category story will be posted 7 days after the poll is closed. Thank you.

  ReplyDelete
 10. ओअॅसिस katha chan aahe patare pan chan rangavali aahet .shevat sudhaa chan ragavalaa aahe. mast

  ReplyDelete
 11. धन्यवाद अमृत. आणखी कथा या ब्लॉगवर देण्याचा प्रयत्न करेन.

  ReplyDelete
 12. Hi - I am certainly glad to discover this. great job!

  ReplyDelete